पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
    सर आयझॅक न्यूटन (1642-1727) आधुनिक काळातील अग्रगण्यशास्त्रज्ञ मानले जातात. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. त्यांनी गतीचे नियम, गतीची समीकरणे व गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्या ‘Principia’ नामक पुस्तकात मांडला. त्याआधी केप्लरने ग्रहांच्या कक्षांचे वर्णन करणारे तीन नियम मांडले होते. परंतु ग्रह या नियमाप्रमाणे भ्रमण का करतात यामागील कारणांची  काहीच जाण नव्हती. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून ते नियम गणितीय पद्धतीने सिद्ध केले.       न्यूटनने प्रकाश, ध्वनी, उष्णता व गणित या क्षेत्रांमध्येही उल्लेखनीय कार्य केले. त्यांनी गणिताच्या एका नवीन शाखेचा शोध लावला. कॅलक्युलस या नावे ओळखल्या जाणाऱ्या या शाखेचा गणितात व भौतिकशास्त्रातही मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. न्यूटन हे परावर्तक दुर्बिण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते.         Great Scientists: Sir Isaac Newton (1642-1727) was one of the greatest scientists of recent times. He was born in England. He gave his laws of motio...
कोव्हीड 19 या विषाणुजण्य साथीच्या रोग  प्रसारामुळे लागु करण्यात आलेल्या संचारबंदीच्या  काळात अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू  राहण्यासाठी लर्निंग फ्रॉम होम ही संकल्पना महाराष्ट्र शासनाने राबवण्याचे ठरवले असून विद्यार्थ्यांनी पुढील वेगवेगळ्या लिंकचा वापर करून आपला अभ्यास घरी बसून करावा. इयत्ता १ली ते १०वी साठीचे DIKSHA मोबाईल ॲप : DIKSHA ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.diksha.app इयत्ता दहावीच्या  मराठी व  इंग्रजी माध्यमातील सर्व विषयांचे ई - लर्निंग साहित्य तयार करण्यात आलेले आहे त्यासाठी तसेच   बोलकी बालभारती (Talking Books) :   खालील लिंक क्लिक करा. https://learn.ebalbharati.in/ क्रिएटिव्ह आणि क्रिटिकल थिंकिंग (CCT) प्रश्न, 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुढील लिंक वापरा https://diksha.gov.in/resources/play/collection/do_31290608850520473612338?contentTy pe=TextBook किशोर मासिक डाऊनलोड करा   http://kishor.ebalbharati.in/Archive/ अवांतर वाचनासाठी लिंक व...